Public Sector Unit
वाहन मागोवा प्रणाली बाबत -
राज्यातील सर्व शासकीय वाहनांचा मागोवा घेण्यासाठी विनियम शाखा, वित्त विभाग, महाराष्ट्र शासनातर्फे "वाहन मागोवा संगणक प्रणाली" (VTS) सुरू करण्यात येत आहे. ही प्रणाली राज्यातील सर्व राज्य शासकीय कार्यालयांमार्फत वापरण्यात येणाऱ्या वाहनांसंबंधी विविध पैलूंचे विश्लेषण करण्यासाठी वित्त विभागास साहाय्यभूत ठरेल.

ही प्रणाली -
  • प्रत्येक वाहनाचा क्रमांक, बनावट, प्रकार, नियमित धावसंख्या (कि.मी.), आयुष्यमान,स्थिती व वाहन वापरणारे इ. चा मागोवा घेईल.
  • जुनी वाहने व देखभाल व दुरूस्तीवर अतिरीक्त खर्च होणारी वाहने वेळीच निर्लेखित करण्यास मदत करील.
  • निर्लेखित वाहनाचा वेळीच लिलाव करील व लिलावाची परिपूर्ण माहिती ठेवील.
MahaOnline Ltd.